शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेळापूरच्या सरपंचपदी शकुंतला कराटे

By admin | Updated: August 27, 2016 22:23 IST

पोटनिवडणूक : ‘शेतकरी विकास’ची बाजी

लासलगाव : निफाड तालुक्यातील वेळापूरच्या आरक्षित सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या शकुंतला खंडू कराटे यांची वर्णी लागली. त्यांचा तेरा मतांनी विजय झाला.वेळापूरचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून, तत्कालीन सरपंच पार्वताबाई पवार या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड होऊन सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. मात्र कागदपत्रांच्या फेरफार प्रकरणी चौकशीनंतर त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे गत वर्षभर सरपंचपद रिक्त होते. प्रभारी सरपंच म्हणून नारायण पालवे हे कामकाज पाहत होते. वेळापूर ग्रामपंचायतीच्या ३६० मतदार असलेल्या वॉर्ड क्र मांक २ मधील या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येऊन बुधवारी (दि. २४) मतदान घेण्यात आले. या पदावर शेतकरी विकास पॅनलच्या शकुंतला कराटे यांची वर्णी लागली. निकाल जाहीर होताच समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. शेतकरी विकासच्या या विजयासाठी राजेंद्र पालवे, अशोक पालवे, संतोष शिंदे, संतोष कुटे, विजय पालवे, निलेश पालवे, लक्ष्मण शिंदे, नितीन पालवे, नारायण कुटे, योगेश पालवे, प्रकाश पालवे, किशोर कुटे, गणेश फड, शिवाजी राजोळे, विक्र म शिंदे, संजय पालवे, राहुल शिंदे, पोपट राजोळे, ज्ञानेश्वर गरुड, मंगेश राजोळे, संतोष गरु ड, सौरव कुटे, नाना गरु ड, प्रसाद पालवे, दीपक गरुड, नाना बदामे, अमोल पालवे, विक्र म कुटे, दगडू शिंदे, नंदू पवार, गोरख शिंदे, भिकन वीसे, संतोष गाढे, गणेश पालवे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)