शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचार करण्यास भाग पाडणारे ‘षड्रिपु’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:43 IST

महानिर्मिती  राज्य नाट्य स्पर्धा नाशिक : काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे माणसातील सहा षड्रिपु असून त्यांच्यामुळे ...

महानिर्मिती  राज्य नाट्य स्पर्धानाशिक : काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे माणसातील सहा षड्रिपु असून त्यांच्यामुळे आयुष्यात दु:ख, वैफल्य आणि निराशा येते़ या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी माणूस सुखाचे स्वप्न पाहतो आणि त्यासाठी आयुष्यभर धडपडत राहतो, प्रसंगी तडजोडही करतो़ मात्र या षड्रिपुंच्या चक्रव्यूहात माणूस कसा फसत जातो याची कथा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने बुधवारी (दि़२८) कालिदास कलामंदिरात सादर केली़ नितीन गगे या लेखकाने लिहिलेल्या या नाटकात वासू या तरुणाची कथा साकारण्यात आली आहे़वासू नावाचा तरुण सुखाचे स्वप्न पाहतो़ आईवरचे प्रेम व सुखी आयुष्यासाठी तो तडजोडीचा मार्ग स्वीकारतो़ वासूला पडलेल्या विचित्र स्वप्नापासून नाटकास सुरुवात होते. या स्वप्नाच्या अर्थप्राप्तीतून नाटकाचा शेवट होतो़ परिस्थितीच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक विचार आवश्यक असल्याचा संदेश हे दोन अंकी नाटक देते़या नाटकामध्ये नितीन देवरे (वासू), पंकज सनेर (साधू), चंद्रकांत सपकाळे (ज्योतिषी), हर्षवर्धन बिलगये (तरुण), श्रद्धा कदम (आई), पंकज गायकवाड (व्यक्ती), ऐश्वर्या खोसे (देवकी), सचिन शिंदे (सदा), शामला जाधव (सावली) तर चंद्रकांत जाडकर यांनी देवदूताची भूमिका साकारली़ या नाटकाचे दिग्दर्शन व नेपथ्य चंद्रकांत जाडकर यांचे तर प्रकाशयोजना - अतुल बºहाटे, संगीत - संतोष वारुंगसे, रोशन भगत, वेशभूषा व रंगभूषा - श्रद्धा कदम, तर नृत्य - शीतल जुमळे, स्वप्नाली मैंद, सविता शर्मा, प्रियंका बुरड, लक्ष्मी पाटील यांचे होते.आजचे नाटक : पारध  , वेळ : सकाळी १० वाजता,  नाटक : गेट वेल सून,  वेळ : दुपारी ४ वाजताज्ञानप्राप्तीसाठी धडपडणारे ‘अश्वत्था’सायंकाळच्या सत्रात परळी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे नितीन गगे लिखित व दिग्दर्शित ह्यअश्वत्थाह्ण हे नाटक सादर झाले. ज्ञानप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या नायकाची कथा त्यातून मांडण्यात आली. अनेक रूपकात्मक प्रसंगांतून नायकाला होणारे ज्ञानप्राप्तीचे प्रतीकात्मक दर्शन त्यातून घडले. प्रसाद निर्मळे, सोनाली डोंगरे, ईशिता देशपांडे, गायत्री सिद्धेश्वर, स्वाती जेटीथोर, विनोद सातपुते, महेश होनमाने, स्वप्नील गवई यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य सुहास बाºहे, प्रदीप भुक्तर, रंगमंच व्यवस्था - हेमंत झाडे, कल्पेश कदम, प्रकाशयोजना - मिलिंद चन्ने, नवनाथ पाटील, तर संगीत - दिनेश कदम, नीलेश मुळे यांचे होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक