शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एस.जी. विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:42 IST

माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील सौरभ मोजाड हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. सौरभसह माध्यमिक विभागातील पाच व इंग्रजी माध्यमातील आठ अशा एकूण तेरा विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती मिळणार आहे.

सिन्नर : येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील सौरभ मोजाड हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. सौरभसह माध्यमिक विभागातील पाच व इंग्रजी माध्यमातील आठ अशा एकूण तेरा विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती मिळणार आहे.यावेळी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, व्यवस्थापक अभिषेक गडाख यांच्या हस्ते आर्यन नवले, कार्तिक गुरुळे, कामिनी कोकाटे, अभिजित शिंदे, भूषण कामडी, रंजित मोहन, जयबहादूर चौधरी, सौरभ मोजाड, शिवांश सिंग, श्रद्धा मोरे, तन्वीर शेख, सिद्धार्थ मोरे, सार्थक कोकाटे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, पर्यवेक्षक माधवराव शिंदे, इंग्रजी विभागाच्या प्रमुख अनिता थोरात, विलास सातपुते, रु पेश कुºहाडे, अरु ण बस्ते, राजू कांबळे, दीपक तांबे, चंद्रकला साळुंखे, शुभांगी मोगल, सीमा सांगळे, बळीराम आरखडे आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रScholarshipशिष्यवृत्ती