शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

सात हजार बाधितांनी केला कोरोनाचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:11 IST

नाशिक : गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक बाधितांपैकी ७ हजार ३७० रुग्णांनी कोरोनाला पराभूत केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नाशिक : गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक बाधितांपैकी ७ हजार ३७० रुग्णांनी कोरोनाला पराभूत केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत २ हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात महापालिका क्षेत्रात १ हजार ५३५, ग्रामीणला ९७५ तर मालेगाव मनपा क्षेत्रात ८४ आणि जिल्हाबाह्य १० रुग्णांचा समावेश आहे.ग्रामीणमधील बाधितांच्या संख्येतही झपाट्याने उतार येत असून, ही दिलासादायक बाब आहे. मालेगावमध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षाही कमी आहे. आतापर्यंतच्या एकूण ४२० बळींमध्ये महानगरपालिका क्षेत्रातून २२१ ग्रामीण ९८, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ८३ तर जिल्हाबाहेरील १८ जणांचा समावेश आहे.४६०० जणांना डिस्चार्जबुधवारपर्यंत ज्या ७३७० बाधितांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात महापालिका हद्दीतील रुग्णालयांतून ४६००, ग्रामीणमधून १५९४, मालेगाव १०५० तर जिल्हाबाह्य रुग्णांमध्येदेखील १२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.२६०४ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये १,३४४ मनपा क्षेत्रात, मालेगाव- ५९, ग्रामीणला ४५८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुका-२२५, सिन्नर -१४८, निफाड -१४७, इगतपुरी - १३७, नांदगाव -९६, दिंडोरी- ५६, येवला-४१, त्र्यंबकेश्वर- २८, बागलाण- २३, सुरगाणा -९, पेठ -३, कळवण-१ असे बाधितांचे प्रमाण आहे. गृह विलगीकरण अंतर्गत ५५४ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या