शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एकाच दिवसात सात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:21 IST

सिडकोतील औदूंबर बसथांबा भागात राहणाऱ्या ईश्वर भगवान वाडीले (४७) यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले ...

सिडकोतील औदूंबर बसथांबा भागात राहणाऱ्या ईश्वर भगवान वाडीले (४७) यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ लेखानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत अंबड वजनकाट्याजवळ राहणाऱ्या सिध्दांत दीपक गायकवाड (१७) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास बेडरूममध्ये पंख्याच्या साहाय्याने ओढणी बांधून गळफास लावला. कुटुंबीयांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यास मयत घोषित केले. तिसरी घटना चुंचाळे शिवारात घडली. मोहन राजकुमार यादव (४०, रा. घरकुल योजना) यांनी बुधवारी सकाळी आपल्या राहत्या घरी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतल्याने ते मृत्युमुखी पडले. लेखानगर येथील शॉपिंग सेंटर भागात राहणारे भूषण राजेंद्र पवार (३०, रा. खंडेराव चौक) यांनी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये ओढणी बांधून गळफास लावून घेतल्याने कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मयत घोषित केले. या चारही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पेठरोडवरील यजुर्वेदनगरी भागातील गौरी सोमनाथ पवार (२२) या युवतीने बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट हाेऊ शकलेले नाही. सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणारे रोशन कौतिक काळे (३१, रा. शिवनेरी बंगला) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकगृहातील लोखंडी हुकच्या साहाय्याने साडी बांधून गळाफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी मोनाली काळे यांनी दिलेल्या खबरीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच शिंदे गावातील नायगाव रोड भागात राहणारा विशाल चंद्रभान माळी (२२) या युवकाने आपल्या राहत्या घरात लोखंडी अ‍ँगलला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भाऊ सागर माळी यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.