शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सात ग्रुप अ‍ॅडमिन अटकेत

By admin | Updated: October 15, 2016 03:09 IST

व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट : १४१ दंगलखोर जेरबंद

नाशिक : तळेगाव अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील काही भागांत तणाव निर्माण झाला होता़ अफवा पसरविण्याचे काम सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे समोर आले आहे़ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सोशल मीडिया व्हॉट््सअ‍ॅपच्या सात ग्रुप अ‍ॅडमिनवर सायबर अ‍ॅक्टन्वये गुन्हे दाखल करून अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली़ सिंघल यांनी सांगितले की, दंगलकाळात मोठ्या संख्येने सोशल मीडियाद्वारे चिथावणी देण्यात आली़ पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या ग्रुप अ‍ॅडमिनमध्ये अंबडमधील (४), सातपूर (१), गंगापूररोड (३), तर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरातील एकाचा समावेश आहे़ समाजात तेढ निर्माण करणारे, दंगल भडकविण्यास कारणीभूत ठरणारे संदेश, व्हिडीओ पाठविणाऱ्या या गु्रप अ‍ॅडमिनवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे़  सायबर लॅबमार्फत सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात आला होता़ सोशल मीडिया व्हॉट््सअ‍ॅप, फेसबुकवर ग्रुप अ‍ॅडमिनने तळेगाव फाट्यावरील रास्ता रोको, पालकमंत्र्यांसोबत आक्षेपार्ह वक्तव्य, फोटो, पोलिसांवर दगडफेक केल्याचे फोटो व व्हिडीओ तसेच चिथावणीखोर संदेश पाठविले होते. यामुळे शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जाळपोळ, दगडफेकीसारख्या घटनांना हवा मिळाली़ (प्रतिनिधी)