शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पिंपळगांव लेप येथील साडेतीन दिवसीय सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 19:16 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील नव्याने उभारण्यात आलेले राम मंदिर परिसरात साडेतीन दिवशीय सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

ठळक मुद्देमुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून तीन दिवस महायज्ञ

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील नव्याने उभारण्यात आलेले राम मंदिर परिसरात साडेतीन दिवशीय सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.या कालावधीत मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून तीन दिवस महायज्ञ आयोजित केला होता. त्यात पिहल्या दिवशी मुर्ती मिरवणूक मंडल स्थापना, जलपुजन, दुसऱ्या दिवशी प्रदान हवन, मूर्तीची स्थापना, विधी १०८ प्रकारचे स्नान, धान्य दिवस, तिसºया दिवशी प्रदान हवन, मूर्ती स्थापना, पुर्णा आहुती व कलशारोहण करण्यात आले होते. तसेच गणपती, संत ज्ञानेश्वर, राधा-कृष्ण, सिता-राम, लक्ष्मण, हनुमान, गंगामाता, नंदीकिश्वर आदी विविध देवतांच्या मुर्ती स्थापना करण्यात आल्या आहे. तसेच तीन दिवस पुजेसाठी २१ जोडपी बसविण्यात आली होती. या निमित्ताने तीन दिवस रोजकाकडा, भजने, गाथा, कीर्तने, हरीपाठ यांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परमेश्वर महाराज जायभावे, अशोक महाराज सत्रे, सागर महाराज भालेराव यांचे कीर्तन झाले, तर रविवारी (दि.१४) बाळोबा महाराज वाकचौरे यांच्या काल्याचे कीर्तनाने महाप्रसादानंतर सप्ताहाची सांगता झाली.