शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे विलगीकरण कक्षाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST

गावापासून काही अंतरावर असणाऱ्या या कक्षात आजारी व्यक्ती तसेच कोरोना व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबामध्ये ...

गावापासून काही अंतरावर असणाऱ्या या कक्षात आजारी व्यक्ती तसेच कोरोना व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबामध्ये स्वतंत्र खोली नाही तसेच शौचालयाची सुविधा नसेल अशा कुटुंबातील व्यक्तींना विलगीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कोरोना रुग्ण रोज वाढत असल्याने या वस्ती शाळेत संबंधित व्यक्तींना ठेवण्यात येणार आहे. गावाच्या हितासाठी तसेच आरोग्य सुरक्षिततेसाठी या विलगीकरणाची स्थापना करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीने तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी संकोच न बाळगता तसेच न घाबरता आपल्या सुरक्षिततेसाठी अलिप्त राहणे हिताचे आहे. त्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

रुग्णसंख्या वाढल्यास वाढीव उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सरपंच सुजाता नरोडे यांनी सांगितले. या कक्षाचे उद‌्घाटन वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच सुजाता नरोडे, उपसरपंच गणेश चिने, पाथरे खुर्दचे सरपंच विष्णू बेंडकुळे, सदस्य वाल्मीक माळी, ग्रामसेवक गोविंद मोरे, भाऊसाहेब नरोडे, चंद्रकांत चिने, सचिन नरोडे, दिवाकर मोकळ, रवींद्र चिने, राजेंद्र बिडवे, समाधान गुंजाळ, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल नरोडे, आशासेविका सेविका गायत्री नाईकवाडे, बिट हवालदार दशरथ मोरे आदी उपस्थित होते.

फोटो - ०३ पाथरे कोविड

पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने विलगीकरण कक्षाच्या उद‌्घाटनप्रसंगी वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सरपंच सुजाता नरोडे, उपसरपंच गणेश चिने, पाथरे खुर्दचे सरपंच विष्णू बेंडकुळे, वाल्मीक माळी, ग्रामसेवक गोविंद मोरे, भाऊसाहेब नरोडे, चंद्रकांत चिने आदी.

===Photopath===

030521\03nsk_14_03052021_13.jpg

===Caption===

पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने विलगीकरण कक्षाच्या उदघाटनप्रसंगी वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सरपंच सुजाता नरोडे, उपसरपंच गणेश चिने, पाथरे खुर्दचे सरपंच विष्णू बेंडकुळे,  वाल्मिक माळी, ग्रामसेवक गोविंद मोरे, भाऊसाहेब नरोडे, चंद्रकांत चिने आदी.