शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

पोलिसांसोबत अरेरावी करणाºया रिक्षाचालक कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:48 IST

दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालक विनोद भावसार याने १ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे रिक्षा उभी केली होती़

नाशिक : शहर वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालून धक्काबुक्की करणारा रिक्षाचालक विनोद देविदास भावसार (रा. म्हसरूळ) यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सरीता भोर यांनी बुधवारी (दि़२७) एक महिना साधा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ १ आॅगस्ट २००९ रोजी पंचवटीतील दिंडोरीनाका परिसरात ही घटना घडली होती़दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालक विनोद भावसार याने १ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे रिक्षा उभी केली होती़ शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी रविंद्र आढाव यांनी रिक्षा काढण्यास सांगितले असता भावसार याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़भोर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील जगदिश सोनवणे यांनी सबळ पुरावे सादर केले़ यानुसार न्यायालयाने भावसार यास साधा कारावास व दंडाची शिक्षा सुनावली़ पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए.बी.पवार यांनी या गुह्याचा तपास केला.