शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मेहर सिग्नलवर बेवारस बॅगमुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 22:38 IST

मंगळवारी सायंकाळी मेहेर सिग्नलवर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मंगळवारी सायंकाळी मेहेर सिग्नलवर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ या माहितीनंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे आढळून आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती़मंगळवारी सायंकाळी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मेहेर सिग्नलवर बेवारस बॅग आढळून आली़ जागृत नागरिकांनी ही माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, बॉम्ब शोधक व नाशकचे पोलीस निरीक्षक ए. डी. पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी श्वान तसेच यंत्राद्वारे बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये आक्षेपार्ह काही नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी बॅग उघडून बघितली़पोलिसांना या बॅगमध्ये दि न्यू इंडिया इन्श्योरन्स कंपनीचे एजंट राजेश काळकर यांचे ओळखपत्र, कपडे व इन्श्युरन्सची कागदपत्रे आढळून आली़ दरम्यान, बॉम्बच्या अफवेने परिसरातील गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना चांगलीची कसरत करावी लागली़