शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बेवारस बॅगमुळे काहीकाळ खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:19 IST

मंगळवारी सायंकाळी मेहेरे सिग्नलवर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ या माहितीनंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे आढळून आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती़

नाशिक : मंगळवारी सायंकाळी मेहेरे सिग्नलवर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ या माहितीनंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे आढळून आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती़मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मेहेर सिग्नलवर बेवारस बॅग आढळून आली़ नागरिकांनी ही माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, बॉम्बशोधक व नाशकचे पोलीस निरीक्षक ए. डी. पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी श्वान तसेच यंत्राद्वारे बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये आक्षेपार्ह काही नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी बॅग उघडून बघितली़ पोलिसांना या बॅगमध्ये दी न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे एजंट राजेश काळकर यांचे ओळखपत्र, कपडे व इन्श्युरन्सची कागदपत्रे आढळून आली़ दरम्यान, बॉम्बच्या अफवेने परिसरातील गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली़