शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ज्येष्ठांचा रंगला बुद्धिबळाचा डाव सप्ताह : भाऊसाहेब पडसलगीकर स्मरणार्थ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:05 IST

जागतिक व राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ दिवस २० जुलै रोजी, तर महाराष्ट्र पातळीवर भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या स्मरणार्थ ७ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने १ ते ७ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.

नाशिक : जागतिक व राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ दिवस २० जुलै रोजी, तर महाराष्ट्र पातळीवर भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या स्मरणार्थ ७ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने १ ते ७ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा सकाळी १० वाजता रेषा चेस अकॅडमी एस.बी.आय. बँकेच्या जवळ, एस.टी. कॉलनी, गंगापूररोड येथे नि:शुल्क आयोजित केलेली आहे. तसेच ११ वाजता नवीन प्रकारची ‘थीम स्पर्धा’ आयोजित केलेली आहे व या स्पर्धेनंतर लगेच दीड तासाचे विशेष प्रशिक्षण व नामवंत खेळाडू गणेश ताजने याचे सत्र आयोजित केले आहे. हे सत्र मोफत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुधीर पगार यांनी केले आहे. उद्घाटन समारंभाप्रसंगी नाशिकमधील ज्येष्ठ खेळाडू ८३ वर्षांचे मोकाशी, डी. एम. कुलकर्णी, पारखी संघटनेचे सहसचिव फडणीस यांच्या हस्ते संपन्न झाले. चित्रकला स्पर्धेसाठी नावनोंदणी रेषा असोसिएट्स येथे चालू आहे. अधिक माहितीसाठी अर्चना कुलकर्णी यांच्याशी संपर्कसाधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.