शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कलाशिक्षकांचे लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: May 30, 2017 00:33 IST

व्हिजन कलाशिक्षक संघ व मुख्याध्यापक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आवारात आंदोलन करीत लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव तासिका कलाशिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच कलाशिक्षक संघटना तसेच मुख्याध्यापक संघटनांना विश्वासात न घेता कला कलाशिक्षणाचा दोन तासिका कमी करून कलाशिक्षकांवर अन्याय केला असल्याचा आरोप करीत व्हिजन कलाशिक्षक संघ व मुख्याध्यापक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आवारात आंदोलन करीत लाक्षणिक उपोषणही करण्यात आले. शासनाने २८ एप्रिल २०१७ रोजी परिपत्रक काढून कलाशिक्षकांच्या दोन तासिका कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कला क्रीडा संगीत व कार्यानुभव अशा विविध कलाशिक्षणाच्या प्रत्येक वर्गासाठी ४ तासिका होत्या. त्यात शासनाने दोन तासिकांची कपात केल्याने कलाशिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लाक्षणिक उपोषणही केले. शासनाचे शिक्षण क्षेत्रातील रोजचे विविध बदल करण्याचे सर्व प्रयोग आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत. अशा प्रकारे कलाविषयांच्या तासिकांना कात्री लावून महाराष्ट्राची कला, क्रीडा, संस्कृती संपविण्याचा घाट घातला जात असल्याचे व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सांगळे यांनी सांगितले.