शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बछड्यासंगे सेल्फी भोवली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:06 IST

कसबे सुकेणे : बिबट्याच्या बछड्याला हातात पकडून ऊसतोड कामगाराने त्याच्यासोबत सेल्फी घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने मंगळवारी (दि.२) या सेल्फीबहाद्दराचा कसून शोध घेतला. दरम्यान सायंकाळी या प्रकाराशी संबंधितास ताब्यात घेतल्याने बछड्यासोबतचा सेल्फी कसा अंगलट आला याचीच चर्चा नागरिकात उशीरापर्यंत सुरु होती.

ठळक मुद्देवनविभागाने घेतले एकास ताब्यात

कसबे सुकेणे : बिबट्याच्या बछड्याला हातात पकडून ऊसतोड कामगाराने त्याच्यासोबत सेल्फी घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने मंगळवारी (दि.२) या सेल्फीबहाद्दराचा कसून शोध घेतला. दरम्यान सायंकाळी या प्रकाराशी संबंधितास ताब्यात घेतल्याने बछड्यासोबतचा सेल्फी कसा अंगलट आला याचीच चर्चा नागरिकात उशीरापर्यंत सुरु होती.कुरुडगाव शिवारात सध्या ऊस तोडणीचे काम जोरात सुरू आहे. ऊस मजूर काम करीत असतानाच त्यांना बिबट्याचे बछडे सापडले. मात्र ऊसतोड कामगारांच्या मुलो न घाबरता त्या चार ते पाच महिन्यांच्या बछड्याला उचलून घेतले. विशेष म्हणजे जीवाची पर्वा न करता त्या मुलांनी बिबट्याच्या बछड्याबरोबर थेट सेल्फी काढले. दरम्यान, बिबट्याची मादी जवळ असती आणि तिने हल्ला केला असता तर काय अनर्थ घडला असता, याचा विचार न केलेलाच बरा. अशा सेल्फी बहाद्दरांवर वनविभाग कारवाई करणार की फक्त कागदावरच नियमांचे घोडे नाचविणार याकडे निफाड तालुक्यातील प्राणी मित्रांचे लक्ष लागले होते. वनविभागाने त्या सेल्फीबहाद्दराचा मंगळवारी कुरुडगाव परिसरात शोध घेऊन त्यास ताब्यात घेतल्याची माहिती वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी शेख यांनी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या