शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

स्वत:हून काढून घेतले अतिक्रमण

By admin | Updated: June 1, 2014 01:23 IST

रहिवाशांचे लोटांगण : राजीवनगरला अतिक्रमण हटाव मोहीम

रहिवाशांचे लोटांगण : राजीवनगरला अतिक्रमण हटाव मोहीमइंदिरानगर : राजीवनगर झोपडप˜ीलगत असलेल्या १०० फुटी रस्त्याला रुंदीकरणास अडथळा ठरणार्‍या सुमारे चाळीस अनधिकृत टपर्‍या आणि घरे रहिवाशांनी स्वत:हून काढून घेत पालिकेसमोर लोटांगण घातले.सुमारे १० वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणा महामार्गास ये-जा करण्यासाठी राजीवनगर झोपडप˜ी, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर मार्गे रस्त्याचे काम करण्यात आले होते. परंतु काही जमीन हस्तांतरण करणे आणि अनधिकृत टपर्‍या व घरांमुळे अर्धवटच रस्ता राहिला होता. त्यानंतर राजीवनगर झोपडप˜ीत झोपड्या टाकण्यास जागा न राहिल्याने सर्रासपणे १०० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृतपणे टपर्‍या आणि घरे बांधण्यात आली. त्यामुळे १०० फुटी रस्ता सुमारे चाळीस फूट राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. अखेर सिंहस्थापूर्वीच कामामध्ये पुन्हा १०० फुटी रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाले. त्यामुळे आज सकाळी ९ वाजता अतिक्रमण निर्मूलन पथक आणि नगररचना विभागाने रस्त्यास अडथळा ठरणार्‍या टपर्‍या आणि घरास मार्किंग करून दिले. तेव्हा नुकसान होऊ नये म्हणून १०० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सुमारे चाळीस टपर्‍या आणि घरे रहिवाशांनी स्वत:हून काढून टाकल्या. तसेच राहिलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे. सदर मोहीम उपआयुक्त आर. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपआयुक्त वाडेकर, दिलीप सुरासे यांसह कर्मचार्‍यांनी केली.