शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मुलींकरीता आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:17 IST

इगतपुरी : शहरात प्रथमच राबविलेल्या मुलींकरीता आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीराला मोठा प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्देइगतपुरी : शहरात प्रथमच राबविलेल्या उपक्रमास प्रतिसाद

इगतपुरी : शहरात प्रथमच राबविलेल्या मुलींकरीता आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीराला मोठा प्रतिसाद लाभला.या वेळी प्रशिक्षणासाठी मुख्य प्रशिक्षक दौलत चव्हाण, सह प्रशिक्षक दामिनी वारघडे, दैवता पालवी, अपेक्षा गोतरणे यांनी अचानक किंवा आणिबाणीच्या प्रसंगांत स्वत:चा बचाव कसा करावा यासाठीची विविध तंत्र व प्रात्यक्षिके करून दाखवली. व सहभागी मुलींना प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे अडीचशे विद्यार्थीनींनी या शिबिरात प्रशिक्षण घेतले.या कार्यक्र मास अध्यक्षपदी के. पी. जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम. बी. टी. हॉस्पीटलचे अधिक्षक डॉ. प्रदिप नाईक, प्राचार्य नितीन वामन, नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, अशोक नावंदर, कन्हैयालाल बजाज, रमेशसिंह परदेशी, उपप्राचार्य देविदास गिरी, डॉ. राखी मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.येथील जनसेवा प्रतिष्ठान, पोलीस ठाणे, झेड. आर. नावंदर चॅरिटी ट्रस्ट, नासिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य महाविद्यालय, मन फाऊंडेशन व युवा मार्शल आर्टस अ‍ॅण्ड स्पोर्टस कराटे असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्र माचे प्रास्ताविक सुजीत रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन किरण फलटणकर यांनी केले.कार्यक्र म यशस्वीतेसाठी अजित पारख, प्रकाश नावंदर, महेश मुळीक, विवेक कुलकर्णी, आकाश खारके, योगेश भडांगे, सागर परदेशी, दिनेश लुणावत, हुकूमचंद पाटील, राजेश जैन आदिंनी परिश्रम घेतले.