शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राज्य स्पर्धेसाठी अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 15:47 IST

नाशिक : जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच नाशिक जिल्हा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून ७३५ खेळाडूंनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देया स्पर्धेत विविध प्रकारात पहिले तीन क्र मांक मिळविणाऱ्या खेळाडूंची नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात आली असून, हे खेळाडू दि. २ आणि ३ मार्च रोजी डेरवण (जि. रत्नागिरी) येथे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

नाशिक : जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच नाशिक जिल्हा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून ७३५ खेळाडूंनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.या स्पर्धेत सबज्युनिअर गटाचा ८ वर्षे मुले - मुली, १० वर्षे मुले-मुली आणि १२ वर्षे मुले-मुली अशा तीन वयोगटाच्या समावेश होता. या स्पर्धेत विविध प्रकारात पाहिले तीन क्र मांक मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे गंगाधर जाधव, जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, राहुल देशमुख, हेमंत पांडे आदींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचा निकाल१२वर्षे मुली - १००मिटर धावणे - स्मितल मोरे, - प्रथम, अपराजीता गायखे - दुसरा क्र मांक, वैष्णवी लोंढे- तिसरा .३०० मीटर : स्मितल मोरे, अपराजिता गायखे, तेजल पाटील आणि भारती धुळेलांब उडी - प्राची मोहिते, वैष्णवी लोंढे, भारती धुळेगोळाफेक - श्रेयसी चिंतामणी, गिरिश्मा बोडके, हिमानी पटेल आणि मैत्रेई अहिरे.१० वर्षे (मुली) २०० मीटर - दिशा निकम, ओवी निकम, दिशा देवगिरेगोळाफेक- भूमी बढे, संस्कृती शेळके, राशी राऊतचारबायतीन१०० रिले -जिल्हा परिषद शाळा, देवदारी ,आश्रमशाळा, बोपेगाव , ब्लोसं इंटरनॅशनल स्कुल.मुले१२ वर्षे - १०० मीटर धावणे - हर्ष गुजर , अर्णव खैरनार , अथर्व खैरे .मुले १० वर्षे - ६० मीटर धावणे - श्लोक काटे , अखिलेश शिंदे , समीप हरदास आ ि ण आकाश भोये .लांब उडी - सार्थक अलगुडे , जीत ठाकूर, कुणाल पालवेफोटो ;- विविध प्रकारात विजयी झालेल्या खेळाडूं, सोबत- हेमंत पांडे अािण राजीव जोशी. (25नॅशनल अ‍ॅथलॅकिक्स)