शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

पिस्तुलधारी कार्यकर्त्यामुळे सुरक्षिततेचे धिंडवडे

By admin | Updated: March 31, 2017 00:50 IST

नाशिक : राजीव गांधी भवनमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या बंधूने कमरेला पिस्तूल अडकवत प्रवेश केल्याने पालिकेच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्ती प्रक्रियेप्रसंगी गुरुवारी (दि.३०) राजीव गांधी भवनमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या बंधूने कमरेला पिस्तूल अडकवत प्रवेश केल्याने पालिकेच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले. दरम्यान, पोलिसांनी सदर कार्यकर्त्यास ताब्यात घेत समज देऊन सोडून दिले. मनपाच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष महासभा बोलाविण्यात आली होती. तत्पूर्वी, शिवसेना गटनेता कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर बाउन्सर, कार्यकर्ते यांची गर्दी जमा झाली. या गर्दीतच राहुल आरोटे हा कार्यकर्ता कमरेला पिस्तूल अडकवलेल्या स्थितीत निदर्शनास आला. महापालिका इमारतीत मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तसेच स्कॅनर मशीन आणि मेटल डिटेक्टरही बसविण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतानाही आरोटे यास पिस्तूलप्रकरणी विचारणा झाली नाही याउलट त्याने थेट सभागृहापर्यंत प्रवेश केला. या प्रकाराने सुरक्षेच्या त्रुटी समोर आल्या आहेत.