शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनचा द्वितीय पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:32 IST

पिंपळगाव :जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनचा द्वितीय पदग्रहण सोहळा जेसीआयचे जेसी प्रफुल्ल पारख व संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

ठळक मुद्देजेसिआय नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात येऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष जेसी सुधाकर कापडी यांनी नविनर्वाचित अध्यक्ष जेसी डॉ सुधीर भांबर यांना शपथ दिली.

पिंपळगाव :जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनचा द्वितीय पदग्रहण सोहळा जेसीआयचे जेसी प्रफुल्ल पारख व संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.प्रफुल्ल पारख यांनी जेसीआयबद्दल व जेसीआय संस्थेमुळे व्यक्ती व समाजाचा सर्वांगीण विकास कसा घडवला जातो याची माहिती दिली .जेसी सुधाकर कापडी यांनी वर्षभरात जेसीआय ग्रेप टाऊन या संस्थेच्या माध्यमातून केलेले समाज कार्य विविध उपक्र म यांचा अहवाल सादर केला.यावेळी भरत बजाज, प्रमोद वाघ,नयन काकाणी, नितीन गोरे, आदींसह नाशिक व पिंपळगाव जेसीआय ग्रेपटाऊनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.