शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणे ग्रामपंचायतीला निर्मलग्रामचे द्वितीय पारितोषिक

By admin | Updated: July 17, 2016 01:02 IST

स्वच्छ भारत अभियान : जिल्ह्यात राबविला उपक्रम

 डांगसौंदाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य शासनाचा दुसऱ्या क्रमांकाचा निर्मलग्राम पुरस्कार डांगसौंदाणे ग्रामपंचायतीला मिळाला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविलेल्या निर्मलग्राम पुरस्काराचे द्वितीय पारितोषिक डांगसौंदाणे ग्रामपंचायतीला मिळाले असून, नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, जि.प अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानित करण्यात आले.संपूर्ण गाव हागणदारी मुक्त करून तसेच गावातील घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. गावातील समस्यांचे योग्य पद्धतीने निराकरण करून ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला. यासाठी सरपंच नर्मदाबाई सोनवणे, उपसरपंच प्रफुल्लता सोनवणे, सदस्य डॉ. सुधीर सोनवणे, अनंत वाघ, अशोक गांगुर्डे, गुलाब सोनवणे, कासूबाई सोनवणे, पमा सोनवणे, जिजाबाई सोनवणे, ग्रामसेवक संदीप भामरे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)