शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुस्पर्श अभिवाचनातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : निसर्गातील विविध भाव-भावनांचे प्रतिबिंब आपल्या दर्जेदार, अभिजात लेखनातून करणार्‍या दुर्गा भागवत व अरुण ढेरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : निसर्गातील विविध भाव-भावनांचे प्रतिबिंब आपल्या दर्जेदार, अभिजात लेखनातून करणार्‍या दुर्गा भागवत व अरुण ढेरे यांच्या ऋतुचक्र व रूपोत्सव यापुस्तकातील निवडक भागांच्या ऑनलाइन अभिवाचनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. इथल्या संस्कृती, परंपरांचा सारांश असलेला सण, उत्सव यांची अत्यंत तरल आणि तितकेच सुरेख दर्शन या अभिवाचनातून समोर आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्राच्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०८व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपर्णा क्षेमकल्याणी व सई-मोने पाटील यांच्या तितक्याच संवादी अभिवाचनाने ऋतुस्पर्श हा कार्यक्रम खूपच रंगतदार ठरला. निसर्गातील पाने फुले, निसर्गाचे बदलणारे विभ्रम यांच्याशी प्रत्येकाचे नाते असते त्यातूनच जीवन व्यवहार, मनाचा आनंददायी सोहळा साजरा होतो. यांचे विलोभनीय दर्शन त्यांनी घडवले. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना प्रतिष्ठानाचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांचा सांस्कृतिक-सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्याचा विचार आजही दिशादर्शक असल्याचे सांगितले.

फोटो

१४ अभिवाचन

दुर्गा भागवत व अरुण ढेरे यांच्या ऋतुचक्र व रूपोत्सव या पुस्तकातील निवडक भागांच्या ऑनलाइन अभिवाचनाप्रसंगी अपर्णा क्षेमकल्याणी व सई-मोने पाटील.