शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोसम, गिरणा नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:50 IST

कसमादे परिसरातील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात, तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

मालेगाव : कसमादे परिसरातील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात, तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गिरणा व मोसम नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गेल्या आठवडाभरापासून कसमादे परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. दररोज होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी सततच्या पावसामुळे उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहे.शुक्रवारी चणकापूर धरणातून ६ हजार ४८१, पुनंद धरणातून ४ हजार ३७८ क्यूसेक, तर केळझर धरणातून २ हजार १२ क्यूसेक असे एकूण १२ हजार ९७१ क्यूसेक पाणी गिरणापात्रात सोडण्यात आले आहे.हरणबारी धरणातून मोसम नदीत ४ हजार २८१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी गिरणा व मोसम नदीलापूरस्थिती कायम आहे. गिरणा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहतआहे.यामुळे नदीकाठावरील गावे व वाड्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली.अतिवृष्टीमुळे बस फेऱ्या रद्दराज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव आगाराने मालेगाव-सुरत, मालेगाव-उनई या बसच्या फेºया रद्द केल्या आहेत. नाशिककडे जाणाºया प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे शुक्रवारी नाशिकच्या दहा फेºया रद्द करण्यात आल्या होत्या. पावसाचा फटका आगाराला बसत असून, उत्पन्नात घट झाली आहे.

टॅग्स :Malegaonमालेगांवfloodपूर