शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांचा लागणार शोध; ‘सच प्रणाली’ कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:45 IST

सिन्नर : कोविड रुग्ण तत्काळ शोधून त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी ‘सच प्रणाली’ या आॅनलाइन अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यात या प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करण्यात आला आहे. येथील अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यात या अ‍ॅपचा वापर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसिन्नर : तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोविड रुग्ण तत्काळ शोधून त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी ‘सच प्रणाली’ या आॅनलाइन अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यात या प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करण्यात आला आहे. येथील अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यात या अ‍ॅपचा वापर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे.कोरोना प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठक हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सदस्य नीलेश केदार, सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती शोभा बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी उपस्थितहोते.अ‍ॅपची मदतसच अ‍ॅपद्वारे शारीरिकदृष्ट्या दुर्धर तथा अन्य आजाराने बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोविड आजारावर मात करण्यासाठी या प्रणालीचा चांगला उपयोग होणार असल्याचे ना. क्षीरसागर यांनी सांगितले. सदर अ‍ॅपद्वारे विविध आजाराने बाधित रुग्णास कोविड बाधित होण्याचा धोका जास्त असल्याने अशा रुग्णांना विशेष आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरcorona virusकोरोना वायरस बातम्या