शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगोडा शिवारात बिबट्याचा धुमाकुळ, दोन वासरे फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 16:30 IST

लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील शेतकरी संजय माधवराव शिंदे यांच्या मालकीचे दोन वासरावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील शेतकर्याच्या व पशुधन मालकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनखात्याने या बिबट्याचा त्विरत बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्दे सध्या सर्वञ दुष्काळाची परिस्थिती दिसत असतांना पावसानेही पाठ फिरवली असुन याचा परिणाम वन्यप्राण्यावर दिसत असुन तेही आता अन्न पाण्याच्या शोधात त्यांनी गावाच्या शेतरानाकडे प्रस्थान केल्याचे दिसत आहे.

लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील शेतकरी संजय माधवराव शिंदे यांच्या मालकीचे दोन वासरावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील शेतकर्याच्या व पशुधन मालकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनखात्याने या बिबट्याचा त्विरत बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.ठेंगोडा परिसरातील सावकी फाटा शिवारात बिबट्याने धुमाकुळ घालता असुन रोजच राञीच्या वेळी शेतकर्यांना अनेकदा दर्शन झाले आहे. तसेच काही दिवसापुर्वी येथील शेतकरी बाळु येवला यांच्या मळ्यातील गाईच्या वासराला फस्त केल्याची घटना घडली होती.त्यानंतर या परिसरात रोज राञीच्या सुमारास या परिसरात शेतकºयांना बिबट्या दिसल्याचे सांगत होते .आज दि. १८ रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास येथील शेतकरी संजय माधवराव शिंदे यांच्या शेतातुन गायीचे दोन वासर ओढुन नेऊन फस्त केली आहेत. यात एक वासरू मृत अवस्थेत सापडले तर दुसरे वासरु बिबट्याने ओढुन नेले आहे.याठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे देखील आढळुन आले आहेत.परिसरात साधारपणे दोन बिबटे असल्याचा संशय येथील ग्रामस्थांना आहे. यावेळी वनविभागाचे वनकर्मचारी तसेच तलाठी मनोज भामरे , जयेश सोनवणे यांनी येऊन पंचनामा केला आहे. याठिकाणी वनविभागाने पिंजरा लावण्यात येवुन बंदोबस्त करावा. अशी मागणी सरपंच सखुबाई शिंदे यांच्यासह येथील शेतकरी मधुकर व्यवहारे ,प्रदिप शेवाळे,वसंत शिंदे,बाळु येवला ,संजय शिंदे ,अनंत शेवाळे,सुधाकर पगार ,पिंटु सोनवणे यांनी केली आहे.