शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून उलगडले विज्ञान प्रदर्शन

By admin | Updated: July 9, 2017 01:10 IST

नाशिक : सिल प्रोजेक्टर या आणि अशा विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सेंट्रीक फ्युज, सेंटर आॅफ ग्रॅव्हिटी अ‍ॅण्ड बॅलेन्सिंग, इंजिन, सिल प्रोजेक्टर या आणि अशा विविध प्रकल्पांचे शनिवारी (दि. ८) सादरीकरण करण्यात आले. विज्ञान प्रबोधिनीतर्फे त्र्यंबकरोड येथील यशवंतराव चव्हाण तारांगण सभागृहात आयोजित या प्रदर्शनात ५० विद्यार्थ्यांनी एकत्र वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण केले.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी संडे सायन्स स्कूल, नाशिक यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘घर्षण शक्तीचे सामर्थ्य’ या अनोख्या प्रदर्शनाचे सादरीकरण करत उद्घाटन करण्यात आले. १५०० पाने असलेल्या दोन पुस्तकांची सगळी पाने एकमेकांवर रचण्यात आली होती. या पुस्तकांच्या पानाने तयार झालेल्या घर्षणाने ओमनी कार आणि क्रेनच्या सहाय्यानेही ही दोन पुस्तके विलग झाली नाहीत, तसेच एकत्र केलेल्या दोन पुस्तकांनी के्रनच्या सहाय्याने कारदेखील उचलली गेल्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले.दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, आॅगमेंट रिअ‍ॅलिटी, अ‍ॅण्ड्राईड मोबाइल अ‍ॅप कसे बनवावे आदींबाबत कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, नागरिकांनी या प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.