शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सनराइज स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:20 IST

श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.बी.के सनराइज स्कूलमध्ये शाळा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्र म पार पडला. त्यावेळी पालक अण्णा आहिरे, प्रकाश आहिरे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दादाजी ठाकरे यांच्याहस्ते प्रतिमापूजन व फीत कापून कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली.

वटार : श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.बी.के सनराइज स्कूलमध्ये शाळा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्र म पार पडला. त्यावेळी पालक अण्णा आहिरे, प्रकाश आहिरे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दादाजी ठाकरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व फीत कापून कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली.किकवारी खुर्द या गावाने स्वच्छतेसंदर्भात राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळविले तसेच महाराष्ट्रात एक वेगळे अस्तित्व निर्माण केलेल्या या गावातील शाळेने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य, पाणी व्यवस्थापन, शाश्वत कृषी पद्धती, औद्योगिक विकास, परिवहन आणि दूरसंचार, शैक्षणिक खेळ, गणितीय खेळ आदी विषयांवरील प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार करून प्रदर्शनात मांडल्या होत्या. त्यावेळी पालक, ग्रामस्थ व किकवारी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे संस्थापक केदा बापू काकुळते, अध्यक्ष किरण काकुळते, मुख्याध्यापक रोशन भामरे, यशवंत धोंडगे, पोपट पवार, जयवंत भामरे, मनोज जाधव, दीपक भामरे, कौतिक आहिरे, धनंजय देवरे, नारायण पवार, अमृत गावित, अरुण काकुळते, रोशन पवार, प्रवीण भामरे, एकनाथ पवार, अश्विनी काकुळते, मनीषा आहिरे, अश्विनी अहिरराव, रोहिणी खैरनार, अश्विनी पाटील, स्वाती सोनवणे, गायत्री सोनवणे, प्रीती बागुल, वैशाली पवार, पल्लवी पाटील उपस्थित होते़

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रscienceविज्ञान