शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शालेय ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीचा तिढा सुटणार

By admin | Updated: December 25, 2014 01:14 IST

राज्य शासनाचे आश्वासन : ७० अवमान याचिका दाखल

नाशिक : राज्यातील माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना बीएड स्केल म्हणजेच शिक्षकांप्रमाणेच पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात राज्य सरकाराने सकारात्मक भूमिका घेतली आहे. तब्बल उच्च न्यायालयात तब्बल ७० अवमान याचिका दाखल झाल्यानंतर आता त्याबाबत विधिमंडळाचे अधिवेशन संपताच तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच दिले आहे.राज्यातील माध्यमिक शाळांमधील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी यासाठी ग्रंथपालांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आजवर अडीचशे निकाल निकाल ग्रंथपालांच्या बाजूने लागल. आहेत. पहिल्या याचिकेचा निकाल विरोध गेल्यानंतर राज्य सरकारने सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु तीही सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानंतर आजवर उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात तब्बल ७० अवमान याचिका दाखल झाल्या असून राज्य सरकार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही अशी ग्रंथपालांनी तक्रार केली आहेत. यासंदर्भात शिक्षक आमदार रामनाथ मौते आणि ग्रंथपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)