शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: September 2, 2014 01:12 IST

शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात

प्रतिनिधीनाशिक, दि. ०१ : नाशिकच्या फुटबॉल खेळाडूंना योग्य सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी योग्य ती मदत केली जाईल, असे व्यक्तव्य शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी फुटबॉल खेळाडू शरद अहेर यांनी केले. क्रीडा साधना या संस्थेतर्फे आयोजित शालेय खुल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. क्रीडा साधना संस्था, नाशिक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये १७ वर्षांआतील शालेय मुला-मुलींच्या खुल्या शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद अहेर यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष तथा हॅण्डबॉलचे राष्ट्रीय खेळाडू अर्जुन टिळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मुकेश डहाळे, उपशहराध्यक्ष याग्निक शिंदे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र शिंदे, तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि अर्जुन टिळे यांनीही खेळाडुंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये सिल्व्हर ओक, मराठा हायस्कूल, काकासाहेब देवधर स्कूल, व्ही. के. पाटील हायस्कूल, के. के. वाघ स्कूल, न्यू ईरा स्कूल, सेंट लॉरेन्स हायस्कूल, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, रंगुबाई जुन्नरे स्कूल, देवळाली हायस्कूल, देवळाली; इच्छामणी हायस्कूल, सॅक्रेट हॉट स्कूल, रासबिहारी स्कूल, होरायझन अ‍ॅकॅडमी, विद्या प्रबोधिनी प्रशाला, स्वामी विवेकानंद हायस्कूल अशा एकूण १९ संघांनी सहभाग घेतला.