शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्हा दौऱ्यावर

By admin | Updated: June 19, 2017 19:30 IST

२८ जून ते १ जुलै दरम्यान नाशिकला आढावा

लोेकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नाशिला २८ जून ते १ जुलै दरम्यान येत आहे. मागील वेळी पुरेशी माहिती नसल्याने या समितीने दौरा अर्धवट सोडला होता.आमदार रूपेश म्हात्रे या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. २८ जून रोजी ही समिती सकाळी आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील. त्यानंतर पोलीस विभागाच्या शहर व ग्रामीण पोलिसांचा आढावा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, राज्य परिवहन महामंडळ विभाग, उत्पादन शुल्क, आदिवासी विकास विभागाचा आढावा घेण्यात येईल. दुपारी महापालिका व सायंकाळी जिल्हा परिषदेत जाऊन ही समिती आढावा घेईल. २९ जून रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठला भेट देऊन आढावा, ३० जूनला दिवसभर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृह यांना भेटी देऊन तपासणी तसेच १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आढावा बैठक असा या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा आहे. सर्वच शासकीय विभागांची आता माहिती गोळा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.