शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सेवा दलातर्फे सावित्री वदते नृत्यनाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:27 IST

राष्ट्र सेवा दलातर्फे शुक्रवारी सायंकाळी कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित उत्सव सावित्रीचा या कार्यक्रमात ‘सावित्री वदते’ ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली.

ठळक मुद्देमालेगाव : वाणी दांपत्यास क्षितिज सन्मान पुरस्कार

मालेगाव : येथील राष्ट्र सेवा दलातर्फे शुक्रवारी सायंकाळी कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित उत्सव सावित्रीचा याकार्यक्रमात ‘सावित्री वदते’ ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली.सत्यशोधक पद्धतीने सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्या विवाहाच्या प्रसंगाने या नाटिकेचा प्रारंभ झाला. यानंतर तत्कालीन समाजातील जातीभेद, विषमता, अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध विषयांवर प्रखर भाष्य करणारी सावित्रीबाई फुलेंची पत्रे व कविता यांचे नृत्याद्वारे सादरीकरण करीत झेलम परांजपे यांच्यासह अपर्णा देवधर, रोहन डहाळे, रूपाली कदम, गायक दत्ता मिस्तरी, प्रशांत उजवणे, दीपांजली पाटील, अपूर्वा दाणे, संजय सिंग, नीलम खरे, यशवंत पाटील, हेमांगी पिसाट आदी सहकलाकारांनी व वाद्यवृंद, निवेदकांनी कार्यक्रमात रंग भरले. नाटिकेत अभिनेत्री सुहिता थत्ते आकर्षण ठरल्या. नृत्यांगना झेलम परांजपे यांनी श्रोत्यांचे कौतुक करून सावित्रीबाई फुलेंचे विचारांना कृतीत आणावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. दरम्यान राष्ट्र सेवा दल उत्कृष्ट कार्याबद्दल स्वाती वाणी व प्रवीण वाणी या दांपत्यास क्षितिज सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुकाध्यक्ष विकास मंडळ, नचिकेत कोळपकर, सुधीर साळुंके, अशोक फराटे, अशोक पठाडे, सुनील वडगे, किरण सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रविराज सोनार यांनी केले. आभार कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक