शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कडवाचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:18 IST

सायखेडा : निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, रामनगर, चाटोरी या गावांना सिंचनाचा एकमेव पर्याय असलेल्या कडवा कालव्याचे आवर्तन सुटल्याने रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांची काळजी मिटली आहे.

ठळक मुद्दे निफाड परिसर : रब्बीची चिंता मिटली

सायखेडा : निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, रामनगर, चाटोरी या गावांना सिंचनाचा एकमेव पर्याय असलेल्या कडवा कालव्याचे आवर्तन सुटल्याने रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांची काळजी मिटली आहे.निफाड तालुक्याचा दक्षिण भागातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असतो या भागातून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरून गोदावरी नदी वाहते; मात्र गोदावरी नदीपासून उंच असणाºया या गावांना सिंचनाची कोणतीही सोय नाही. केवळ सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागासाठी वरदान ठरलेला कडवा कालवा हा सिन्नरच्या पूर्व भागात जाताना निफाड तालुक्यातील या गावातून जातो. यामुळे येथील विहिरींना फायदा होतो. कालव्यामधील पाणी जमिनीत मुरते आणि ते विहिरींना येते याचा फायदा शेतकºयांना होत असतो.अनेक वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने मार्च महिन्यात कडवा धरणातील जलसाठा कमी होत होता. पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अजूनही ७० टक्के धरण भरलेली असल्याने मार्च महिन्यात बावीस दिवसांचे आवर्तन सोडण्याचा जलसंपदा विभागाने निर्णयघेतल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकgram panchayatग्राम पंचायत