शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:14 IST

शहरातील आबासाहेब सोनवणे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत असून, आगामी वर्ष हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या वर्षात संघातर्फे विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सटाणा : शहरातील आबासाहेब सोनवणे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत असून, आगामी वर्ष हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या वर्षात संघातर्फे विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील महाविद्यालयाच्या हॉलमध्ये संपन्न झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष व कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे, उपप्राचार्य शांताराम गुंजाळ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, विश्वास चंद्रात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी किशोर कदम, शैलेश सूर्यवंशी, रामदास पाटील, प्रा.कल्पना भदाणे, प्रा.डॉ.संतोष ठाकरे, वैभव धामणे, दत्ता साठे, शशिकांत कापडणीस, सतीश चिंधडे, निखिल शिरोडे, एच.पी.गुंजाळ, किरण दशमुखे, प्रा. सुनीता शेवाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास डॉ.अमरनाथ पवार, पंजाबराव देशमुख, डॉ.दिनेश बिरारी, प्रा.मोहन परदेशी, अमोल अलई, महेश देशमुख, प्रा.पल्लवी खैरनार, प्रा.बी.आर.पवार, प्रा.पी.डी.भदाणे, प्रा.दिनकर पवार, मोहन सोनवणे, भरत खैरनार, वैभव गांगुर्डे, प्रसाद पवार, संगीता देसले, भारती मोरे, राजेंद्र देवरे, संध्या धोत्रे, हेमंत देवरे, युवराज सोनवणे, सुनील खैरनार आदी उपस्थित होते.