शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

सरसंघचालक मोहन भागवत ब्राह्मणगावी देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:34 IST

ब्राम्हणगाव - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेणार आहेत .

ब्राम्हणगाव - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेणार आहेत . गेल्या वर्षी भागवत यांनी प्रवीणच्या आई वडिलांना भेटीचे आश्वासन दिले होते.प्रवीण शेवाळे यांचे आई वडील मूळ टाकळी ता . मालेगांव येथील असून गेल्या २७ वर्षापासून ब्राम्हणगावी शिवन काम व गावावर शेती करून आपला चरितार्थ चालवितात. प्रवीण त्यांना एकुलता एक मुलगा असून खडतर परिस्थितीत त्याने आपले एमएसडब्लूपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे . लहानपणापासून संघात जात असल्याने त्याच्या कार्याची तळमळ पाहुन संघानेही त्याचेवर मोठी जबाबदारी देत शिलाँग , मेघालय, गुवाहाटी , मेघालय आदि दुर्गम ठिकाणी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम पाहत आहे. भागवत आपल्या सर्वसामान्य कुटुंबात येत असल्याने शेवाळे कुटूंबियांसह गावात उत्साहचे वातावरण आहे. भागवत यांच्या स्वागतासाठी जिल्हा व तालुका संघानेही तयारी सुरू केली आहे .