शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सरीन यांनी स्वीकारला ओझर वायुसेना स्टेशनचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:23 IST

ओझरच्या वायुसेना स्टेशनच्या प्रमुख पदाचा पदभार ग्रुप कॅप्टन व्ही. आर. एस. राजू यांच्याकडून स्वीकारला आहे. ओझरच्या वायुकमान अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताना रस्मी परेडचे आयोजन करणयात आले होते.

नाशिक : ओझरच्या वायुसेना स्टेशनच्या प्रमुख पदाचा पदभार ग्रुप कॅप्टन व्ही. आर. एस. राजू यांच्याकडून स्वीकारला आहे. ओझरच्या वायुकमान अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताना रस्मी परेडचे आयोजन करणयात आले होते. परेडनंतर एयर कमांडर पी. एस. सरीन यांनी वायुसेना स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पुढील काळात ओझर वायुस्टेशनचे नाव उज्ज्वल करण्यासाठी व देखभाल दुरुस्तीचे मानक तसेच ठेवत उच्च गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.एयर कमांडर पी. एस. सरीन यांनी आयआयटी कानपूर येथून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक आणि पुणे येथून एमबीए पदवी प्राप्त केली आहे. ५ सप्टेंबर १९८८ रोजी त्यांनी भारतीय वायुसेनेच्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश केला. त्यांनी विविध प्रकारचा अभ्यास केला असून, त्याचा उपयोग परमाणू रणनीती, वरिष्ठ अधिकारी व एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी उपयोग होत आहे. त्यांना २६ जानेवारी २०१३ रोजी विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकairforceहवाईदल