शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मानोरीच्या उपसरपंचपदी सारिका शेळके बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 17:49 IST

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका नितीन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देदरम्यान सहा सदस्य पदे अद्यापही रिक्त

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका नितीन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रामपंचायत निवडणुकीत तीन सदस्य बिनविरोध निवडुन आल्यानंतर उपसरपंच पदाची धुरा कोण सांभाळणारा याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बुधवारी (दि.२५) दुपारी १२ वाजेपर्यंत उपसरपंच निवडणीसाठी केवळ सारिका नितीन शेळके यांचा एकमेव अर्ज विहित कालावधीत सादर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. शिवनैये यांनी सारिका शेळके यांच्या उपसरपंचपदाच्या निवडीची घोषणा केली.त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून गुलाल उधळण करण्यात आली. यावेळी जुना कार्यकाळ संपलेले सरपंच रेखा लिंगायत आणि उपसरपंच अप्पासाहेब शेळके यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. तसेच नविनर्वाचित सरपंच नंदाराम शेळके, उपसरपंच सारिका शेळके, सदस्य महेश शेळके आणि रेखा शेळके यांचा देखील सत्कार करण्यात आला.दरम्यान या पंचवार्षिक निवडणुकीत नऊ सदस्य जागेपैकी केवळ तीन नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. हे तीनही उमेदवार सदस्यपदी बिनविरोध निवडून आले. दरम्यान सहा सदस्य पदे अद्यापही रिक्त असून पोटनिवडणुकीत ही सहा रिक्त पदे भरली जाणार असून त्याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहे.यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे, पंढरीनाथ शेळके, दत्तात्रय शेळके, सुनील शेळके, साहेबराव शेळके, मधुकर भवर, नवनाथ शेळके, नितीन शेळके, सचिन शेळके, परशराम शेळके, किसन शेळके, राजू शेळके, रंगनाथ शेळके, वाल्मिक शेळके, सचिन चांदगुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत