शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा : छावा मराठा संघटनेने शेतकरी मेळाव्यात मांडल्या समस्या

By admin | Updated: August 31, 2016 23:48 IST

कांद्याला हमीभाव देण्याची मागणी

सटाणा : शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात बागलाण तालुका छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मार्गदर्शन केले.अशा परिस्थितीत सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत छावा सैनिकांनी अत्याचार करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना जुमानू नका, असा सल्ला उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आगामी काळात कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा, शेतीला मोफत वीज, मराठा आरक्षण या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बागलाण तालुका मराठा युवा संघटनेच्या वतीने तालुकाप्रमुख संदीप सोनवणे, शहरप्रमुख योगेश सूर्यवंशी यांच्या हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष जावळे पाटील यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील, छावाचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, शरद शिंदे, खालचे टेंभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे, नगरसेवक काका रौंदळ, माजी नगरसेवक सुनील मोरे, मविप्रचे संचालक भरत कापडणीस, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, विलास दंडगव्हाळ, उपसभापती वसंत भामरे, मिलिंद शेवाळे यांच्यासह शेतकरी, छावा सैनिक उपस्थित होते.(वार्ताहर)