शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगोडा येथे शेगाव निवासी संत गजानन महाराज प्रगट दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:43 IST

लोहोणेर : संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात महिला भजनी मंडळाच्या वतीने सवाद्य भजन व भावगीत कार्यक्रम उत्साहात झाला.

ठळक मुद्देसुमधुर आवाजात हार्मोनियममहाप्रसादाचे नियोजन

लोहोणेर : शेगाव निवासी संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील महिला भजनी मंडळाच्या वतीने सवाद्य भजन व भावगीत कार्यक्रम उत्साहात झाला. नाशिक (गंगापूर रोड) येथील शरण्या महिला भजनी मंडळ, नवदुर्गा महिला भजनी मंडळ, अ‍ॅक्टिव्ह महिला भजनी मंडळ, गजानन महाराज महिला भजनी मंडळ (थत्तेनगर), शारदा महिला भजनी मंडळ (त्र्यंबकेश्वर) या मंडळांच्या भगिनींनी आपल्या सुमधुर आवाजात हार्मोनियम व तबल्याच्या साथीने सुश्राव्य भावमधुर भक्तिगीते सादर केली. या संगीतमय भजन कार्यक्रमास सुरेखा जोशी यांनी हार्मोनियमवर, तर सदाशिव केळकर यांनी तबल्याची सुरेख साथ दिली. याप्रसंगी प्रसिद्ध गायिका श्रद्धा पाठक-जोशी यांनी आपल्या सुमधुर आवाजात काही लोकप्रिय भावगीते सादर केली. लतिका कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तर हेमंत (बंडू) जोशी यांच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी वणी येथील प्रसिद्ध व्यापारी विजय बोरा यांच्यासह सिद्धिविनायक मंडळाचे ट्रस्टी मंडळ, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.