शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी संस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:14 IST

निष्काम कर्मयोगी जनार्दनस्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगद्माउली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे ओझर येथील आश्रमात ध्वजारोहण संपन्न झाले.

ओझर टाऊनशिप : निष्काम कर्मयोगी जनार्दनस्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगद्माउली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे ओझर येथील आश्रमात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी यज्ञ पूर्णाहुती, श्री बाबाजी कुटिया वास्तुप्रवेश, लक्षवेधी पालखी मिरवणूक, प्रवचन, सत्संग, महाआरती आदी कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात मुख्य कार्यक्रमाचे ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी बाबाजी कुटिया प्रवेश सोहळा, यज्ञाची पूर्णाहुती, संतपूजन, अतिथी पूजन, कीर्तिध्वज पूजन, बाबाजी पाद्यपूजन आदी कार्यक्र म संपन्न झाले. वेदशास्त्रसंपन्न विलासगुरु कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.या सोहळ्यानिमित्त अष्टविनायक, अष्टलक्ष्मी, नवग्रह, अष्टमूर्ती शंकर पूजा आदी धार्मिक कार्यक्रम होत आहे. तसेच महिला संस्कार शिबिर, जपानुष्ठान, नामजप, रोज पहाटे ५ वाजता नित्यपूजा विधी, सत्संग, प्रवचन, आश्रमीय संतांचे मार्गदर्शन आदी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.