शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

भोंसला महाविद्यालयातर्फे संजीवनी जाधवचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:06 IST

नाशिक : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे तीचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देभोंसला परिवारातील विविध खेळाडूंचाही याप्रसंगी सत्कार

नाशिक : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे तीचा सत्कार करण्यात आला.महिलांच्या १०००० मीटर प्रकारात तिने हे यश मिळवले. त्याबद्दल शुक्रवारी (दि.२६) सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला सैनिकी महाविद्यालयात संजीवनी व तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी खेळाडूंची प्रवेशद्वारापासून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक नितीन अहिरराव यांनी केले. संस्थषचे पदाधिकारी नितीन गर्गे यांच्या हस्ते संजीवनीचा पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे भोंसला परिवारातील विविध खेळाडूंचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, विजयेंद्र्र सिंग आदींची भाषणे झाली. त्यानंतर संजीवनी जाधव तसेच महाविद्यालयाची श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती विद्यार्थिनी मोनिका आथरे हिने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.आभार प्रदर्शन क्र ीडा शिक्षक निरंजन गायकवाड यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.