शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी जाधवला कांस्यपदक

By admin | Updated: June 16, 2014 01:03 IST

संजीवनी जाधवला कांस्यपदक

 

नाशिक : तैवानमधील तैपई येथे सुरू असलेल्या १६व्या ज्युनिअर एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज अखेरच्या दिवशी झालेल्या महिलांच्या ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधव हिने कांस्यपदक पटकावले. अंकतालिकेत भारत पाचव्या स्थानी राहिला असून, दोन सुवर्णपदकांसह १२ पदके पटकावली आहेत. तैवानमधील तैपई येथे गेल्या १२ तारखेपासून १६वी ज्युनिअर एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०१४ स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेच्या आज अखेरच्या दिवशी महिलांची ३००० मीटर धावण्याची स्पर्धा झाली. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना नाशिकची संजीवनी जाधव हिने ९ मिनिटे ३५:०२ सेकंदाची वेळ नोंदवित कांस्यपदक पटकावले. या गटामध्ये कझाकिस्तानची बॅरिया मस्कोव्हा हिने ९ मिनिटे १६:२३ सेकंदाची वेळ नोंदवित सुवर्णपदक, तर जपानची इनामी सेकिने हिने ९ मिनिटे १७:५५ सेकंदाची वेळ नोंदवित रौप्यपदक पटकावले. सदर स्पर्धेमध्ये भारताने दोन सुवर्णपदकांसह १२ पदके पटकावित अंकतालिकेमध्ये पाचवे स्थान राखले आहे. संजीवनी जाधव हिने स्पर्धेच्या ५००० मीटर धावण्याच्या गटातही सहभाग नोंदविला होता; परंतु ती पाचव्या स्थानी राहिली. यात तिने वैयक्तिक वेळेत सुधारणा मात्र केली. भारतामध्ये राष्ट्रीय स्पर्धेतील तिची १७ मिनिटे १०:०० सेकंदाची वेळ होती. येथे मात्र तिने १७ मिनिटे ००:२५ सेकंदाची वेळ देत वैयक्तिक कामगिरी नोंदविली. (प्रतिनिधी)