शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST

सिन्नर : कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील सर्व तालुक्यातील तहसीलदारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून निवेदन देऊन ...

सिन्नर : कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील सर्व तालुक्यातील तहसीलदारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून निवेदन देऊन कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठविण्याची मागणी करण्यात आली. निर्यातबंदी न उठविल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने १४ सप्टेंबर २०२० रोजी एक दिवसात कांदा निर्यातबंदी केली व कांदा आयात करून कांद्यासंदर्भाने एकापाठोपाठ एक निर्बंध घातले. परिणामी कांद्याचे बाजारभाव गडगडले. त्यामुळे उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच आता कांद्याचे दर प्रतिक्विंटलला सरासरी दोन हजार रुपयांच्या आसपास येऊन ठेपले आहेत. भाव कमी झाल्याने केंद्र सरकारने परदेशी कांदा आयात शंभर टक्के बंद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, तालुका कार्याध्यक्ष सुनील ठोक, युवा तालुकाध्यक्ष अशोक खुळे, नवनाथ बर्के, विलास सांगळे, सोपान कापडी, वामन सानप, सुदर्शन कापडी, कैलास ठोक, केशव कोकाटे, अशोक कर्डक, दिलीप कापडी, महेश खुळे, बाळासाहेब कापसे, संतोष कापडी, महेंद्र कापडी, शिवाजी कापडी, दिगंबर गिते आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - ०५ सिन्नर ओनियन

सिन्नर येथे तहसीलदार राहुल कोताडे यांना कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने निवेदन देताना भारत दिघोळे, संजय सानप, सुनील ठोक, अशोक खुळे, नवनाथ बर्के, विलास सांगळे, सोपान कापडी, वामन सानप, सुदर्शन कापडी यांच्यासह शेतकरी.

===Photopath===

051220\05nsk_17_05122020_13.jpg

===Caption===

सिन्नर येथे तहसीलदार राहुल कोताडे यांना कांदा उत्पादक संघटनेच्यावतीने निवेदन देतांना भारत दिघोळे, संजय सानप, सुनील ठोक,  अशोक खुळे, नवनाथ बर्के, विलास सांगळे, सोपान कापडी, वामन सानप, सुदर्शन कापडी यांच्यासह शेतकरी.