शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

‘सनातन’, ‘सिमी’वर बंदीसाठी धरणे

By admin | Updated: September 26, 2015 22:25 IST

‘सनातन’, ‘सिमी’वर बंदीसाठी धरणे

नाशिकरोड : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्त्या करणारी संशयित संस्था सनातन व जातीयवाद पसरविणाऱ्या सिमी संघटना यांच्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी पीपल्स रिपाइंच्या वतीने शनिवारी दुपारी बिटको चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे या पुरोगामी विचारसरणीच्या लोकांवर हल्ला करणारी सनातन संस्था असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. जाती-धर्माच्या व वंशाच्या प्रश्नावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत असून दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व इतर शोषित पीडित जनतेवर अत्याचार होत आहे. दाभोलकर व पानसरे यांची हत्त्या करणाऱ्या संशयित सनातन संस्था व जातीयवाद पसरविणाऱ्या सिमी संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.धरणे आंदोलनात शशिकांत उन्हवणे, राहुल तुपलोंढे, हरिभाऊ जाधव, महादेव खुडे, नंदू जाधव, संदीप काकळीज, नवनाथ कातकाडे, प्रवीण निकम, रवि खरात, नीलेश उन्हवणे, देवीदास डोके, राजू खरात, मुरलीधर घोरपडे, प्रकाश साडे, अमोल कटारे, विलास वानखेडे, मिलिंद शेजवळ, सीताबाई कातकाडे, अलका निकम, सुनीता कर्डक, विमल गायकवाड आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)