शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी मालमत्तेचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:30 IST

नाशिक : सार्वजनिक बांधकाम, कृषी, वन व पाटबंधारे खात्याने तत्काळ मालमत्तांच्या मूल्यांकनाचे दर ठरवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या खरेदीचे दर जाहीर केल्यानंतर ज्या जागेतून महामार्ग जाणार आहे, त्या जागेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या अन्य मालमत्तेचे मूल्यांकन झाले नसल्याने थेट जमीन खरेदीत अडसर निर्माण झाल्याने त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम, कृषी, वन व पाटबंधारे खात्याने तत्काळ मालमत्तांच्या मूल्यांकनाचे दर ठरवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  समृद्धी महामार्गाच्या आजवरच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे दर जाहीर करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिसादाबाबत माहिती जाणून घेण्यात आली. गावनिहाय जमिनीचे दर जाहीर झाले असले तरी,  त्यात शेतकऱ्यांच्या असलेल्या गटाला किती पैसे मिळतील याची चाचपणी शेतकऱ्यांकडून करून घेतली जात आहे. त्यातही आदिवासी जमीन असल्यास त्यांचा थेट खरेदीस प्रतिसाद मिळत असून, आदिवासी जमिनीचे खुल्या बाजारातील दर तसेही कमी असतात त्यामुळे थेट पाचपट पैसे मिळणार असल्याने आदिवासींमध्ये उत्सुकता असली तरी, त्यांच्या गटात असलेली घरे, झाडे, उभे पीक, विहीर अन्य मालमत्तेचे मूल्यांकनाचे दर ठरलेले नसल्याने शेतकऱ्यांशी बोलणी करण्यात अडचणी येत असल्याची बाब यावेळी समोर आली. समृद्धी महामार्ग जाणाऱ्या मार्गावर असलेले पाटबंधारे खात्याचे नाले, वीज कंपनीची रोहित्रे, पेट्रोलियम कंपनीची पाइपलाइन यांच्या स्थलांतराबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.