शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यावसायिकांनी वाढविले दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:39 IST

वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यामुळे सर्व प्रकाराची शेव्हिंग उत्पादने व अन्य वस्तूंवर कर लावण्यात आल्याने सलून व्यावसायिकांनी दाढी, कटिंगच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईमुळे तसेच जीएसटी कायद्यामुळे २८ टक्के कर वाढीने सर्व प्रकाराच्या शेव्हिंग उत्पादने, हेअर कलर आणि इतर कॉस्मेटिक्स वस्तू महागल्या आहेत. साहजिकच सलूून व्यावसायिकांना दोन महिन्यांपासून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे दाढी-कटिंगसह सर्व सेवामध्ये सलून व्यावसायिकांनी वाढ केली आहे.

नाशिक : वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यामुळे सर्व प्रकाराची शेव्हिंग उत्पादने व अन्य वस्तूंवर कर लावण्यात आल्याने सलून व्यावसायिकांनी दाढी, कटिंगच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  वाढत्या महागाईमुळे तसेच जीएसटी कायद्यामुळे २८ टक्के कर वाढीने सर्व प्रकाराच्या शेव्हिंग उत्पादने, हेअर कलर आणि इतर कॉस्मेटिक्स वस्तू महागल्या आहेत. साहजिकच सलूून व्यावसायिकांना दोन महिन्यांपासून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे दाढी-कटिंगसह सर्व सेवामध्ये सलून व्यावसायिकांनी वाढ केली आहे. पुढील आठवड्यात म्हणजे दि. १ आॅक्टोबरपासून सदर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.  सलून दुकानदार चालक-मालक संघटना, सिडको, इंदिरानगर, पाथर्डी परिसरातील नाशिक समाज बहुद्देशीय संस्थांच्या या दोन्ही संघटनांची बैठक संत सेना भवन, सिडको येथे पार पडली. सदर बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. याअगोदर तीन वर्षांपूर्वी दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता महागाईमुळे पुन्हा दरवाढ करावी लागत आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक ईशी, सोमनाथ शिंदे, अमित कळंबे, गोकुळ पवार, मोहन अहिरे, भरत सोनवणे, सुरेश चित्ते, योगेश सैंदाणे, सतिश भराडे, आबा जाधव, गोरखनाथ हिरे आदी उपस्थित होते.