शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमधून २८ लाखांच्या विदेशी मद्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:04 IST

नांदेड शहरामध्ये ट्रकमधून विदेशी मद्याचा ५० लाख रुपये किमतीचा साठा पोहोचविण्यासाठी निघालेल्या ट्रकमधून संशयित दोघांनी नाशिकरोड परिसरातील एका व्यापाºयाला यापैकी २८ लाख रुपयांच्या मद्याचा माल विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नांदेड शहरामध्ये ट्रकमधून विदेशी मद्याचा ५० लाख रुपये किमतीचा साठा पोहोचविण्यासाठी निघालेल्या ट्रकमधून संशयित दोघांनी नाशिकरोड परिसरातील एका व्यापाºयाला यापैकी २८ लाख रुपयांच्या मद्याचा माल विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमधून दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय रामचंद्र कोठवले (रा.श्रीरामनगर, आडगाव) यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक (एमएच १५ एएम २०२८) तात्पुरत्या स्वरूपात मालकी हक्क संशयित पोपट नाना बागुल, संदीप कारभारी गायकवाड (दोघे रा.वैजापूर) यांच्याकडे दिला. सदर ट्रकमधून ५० लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा नांदेड येथे निश्चित स्थळी पोहचविण्यास सांगितले; मात्र या साठ्यापैकी सुमारे २८ लाख ४२ हजार रुपये किमतीचे मद्य संशयित बागुल व गायकवाड यांनी संगनमत करत नाशिकरोडमध्ये विक्री केल्याची माहिती कोठवले यांना समजली. त्यांनी संशयितांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कोठवले यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन करत फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून तत्काळ पथक वैजापूरच्या दिशेने रवाना केले. पोलिसांनी वैजापूरमधून संशयित बागुल व गायकवाड या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास आडगाव पोलीस करत आहेत.