शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी पगार

By admin | Updated: January 11, 2016 22:56 IST

भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी पगार

कळवण : भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार यांची पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षनिरीक्षक रामजी गवळी व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. पगार समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून निवडीचे स्वागत केले.छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात तालुकाध्यक्ष निवडीसाठी भाजपा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुकाध्यक्ष निवडीसाठी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, राष्ट्रीय कार्यकारिणीचे माजी सदस्य रमेश रावले, नेते अशोक जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष गोविंद कोठावदे, महिला आघाडीच्या अध्यक्ष संगीता अहेर आदिंसह मान्यवर उपस्थित होते. तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुक्यात संघटनात्मक पक्षबांधणी भक्कम करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळविण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. तालुक्यात क्रि याशील १०० सदस्य व सहा हजार २८ प्राथमिक सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरच तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली जाईल, अशी माहिती यावेळी तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांनी दिली.यावेळी शहराध्यक्ष निंबा पगार, माणिक देवरे, राजेंद्र पगार, नगरसेवक दिलीप मोरे, राजेंद्र पाटील, हरिश्चंद्र पगार, सुरेश निकम, संदीप अमृतकार, नीलेश कायस्थ, हेमंत रावले, प्रभाकर निकम, दीपक खैरनार, राजेंद्र मालपुरे, सचिन सोनवणे, नितीन भामरे, सतीश देशमुख, विजय पगार, विनोद मालपुरे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)