शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या तक्रारी सोडवण्यासाठी खासदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:35 IST

नाशिक : जीएसटीसारखी बारीकसारीक आणि क्लिष्ट माहिती अपलोड करावी लागत असल्याने कर सल्लागार त्रस्त झाले असून, त्यातच जीएसटी वेबसाइटला तांत्रिक अडचणी येत असल्याने हे काम अडचणीचे झाले आहे. त्यामुळे या अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी नाशिक कर सल्लागार असोसिएशनच्या वतीने खासदार भारती पवार यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देस्थानिक पातळीवर जीएसटी अधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : जीएसटीसारखी बारीकसारीक आणि क्लिष्ट माहिती अपलोड करावी लागत असल्याने कर सल्लागार त्रस्त झाले असून, त्यातच जीएसटी वेबसाइटला तांत्रिक अडचणी येत असल्याने हे काम अडचणीचे झाले आहे. त्यामुळे या अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी नाशिक कर सल्लागार असोसिएशनच्या वतीने खासदार भारती पवार यांना निवेदन देण्यात आले.असोसिएशनच्या धोरणानुसार देशभरात सर्व खासदारांना अशाप्रकारे निवेदन देण्यात येत असून, खासदारांनी या अडचणींबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदन द्यावे, अशी विनंती करण्यात आली. शुक्रवारी (दि. २९) अशाच प्रकारे स्थानिक पातळीवर जीएसटी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.जीएसटी देशभरात लागू होऊन सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु या साडेतीन वर्षात जवळपास दर आठवड्याला जीएसटीच्या नियमात बदल होत असतात त्याचा प्रचंड त्रास हा व्यापाऱ्यांना कर सल्लागारांना मोठ्या प्रमाणात होत आहे. ऑनलाइन काम करताना एखादी महत्त्वाची माहितीसुद्धा फॉर्ममध्ये राहू शकते अशावेळी येणारे तत्काळ नोटिसा देऊन उत्तर मागितले जाते. फॉर्म अपलोड करताना जीएसटी व इन्कम टॅक्सची साइट जाम होत असते. त्यामुळे कामात अडथळे येतात. अनेक कामांसाठी ओटीपीसाठी फक्त दहा मिनिटांचा अवधी देणे यामुळे खूप धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी उत्तर महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण व नाशिक कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष निवृत्ती मोरे व सरचिटणीस राजेंद्र बकरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Member of parliamentखासदारGSTजीएसटी