शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साईनाथनगर चौफुलीलगत गटारीचे पाणी रस्त्यावर

By admin | Updated: June 1, 2016 22:33 IST

साईनाथनगर चौफुलीलगत गटारीचे पाणी रस्त्यावर

 इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या अमृतवर्षा कॉलनीसमोर भूमिगत गटारीचे चेंबर तुंबल्याने वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत होते. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना नाक दाबून मार्गक्रमण करावे लागत आहे.वडाळा-पाथर्डी रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या अमृतवर्षा कॉलनीसमोर गेल्या दोन दिवसांपासून भूमिगत गटारीचे चेंबर तुंबल्याने शेकडो लिटर घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून दुतर्फा वाहत शिवाजीवाडीपर्यंत गेले. तसेच काही दुकानदार आणि नागरिकांच्या घरात सदर पाणी शिरले. रस्त्यावर दुर्गंधी पसरल्याने मार्गक्रमण करणे त्रासदायक ठरत आहे. दोन दिवस उलटूनही मनपा प्रशासन आणि हाकेच्या अंतरावरच प्रभागाचे नगरसेवक यांचे निवासस्थान आणि संपर्क कार्यालय असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्वरित कारवाईची मागणी होत आहे.साईनाथनगर चौफुलीलगत रस्त्यावरून तुंबलेल्या गटारीचे पाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.