शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराने केली पोलिसांनामारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:00 IST

सिडको : कामटवाडा बसथांब्याजवळ हैदोस घालणाºया गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयिताने कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोघा पोलीस कर्मचाºयांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मनोज मालोजी मोगल (रा़ धन्वंतरी कॉलेजजवळ, इंद्रनगरी, कामटवाडा, नाशिक) असे मारहाण करणाºया संशयिताचे नाव असून, त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़

सिडको : कामटवाडा बसथांब्याजवळ हैदोस घालणाºया गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयिताने कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोघा पोलीस कर्मचाºयांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मनोज मालोजी मोगल (रा़ धन्वंतरी कॉलेजजवळ, इंद्रनगरी, कामटवाडा, नाशिक) असे मारहाण करणाºया संशयिताचे नाव असून, त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मनोज मोगल याचा कामटवाडा बसथांब्याच्या पाठीमागे हैदोस सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षास कळविली़ त्यांनी अंबड पोलीस ठाण्यास माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस शिपाई प्रशांत नागरे व संभाजी जाधव हे व्हॅन घेऊन घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी मोगल यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लील शिवीगाळ सुरू करून मारहाण केली़ तसेच जाधव यांच्या हातातील वॉकीटॉकी घेऊन जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले तर नागरे यांच्या शर्टाचे बटन तोडले़ पोलीस कर्मचारी नागरे व जाधव यांनी मोगल याच्यावर ताबा मिळवत अटक करून अंबड पोलीस ठाण्यात आणले़ या ठिकाणी मोगल याला आणल्यानंतर त्याने आरडाओरड केली, तसेच संभाजी जाधव यांना मारहाण करून जखमी केले़ मोगल यास न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़