शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बॅडमिंटनमध्ये सईला अजिंक्यपद

By admin | Updated: August 17, 2014 23:56 IST

नाशिक : रत्नागिरी येथे पार पडलेल्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या सई नांदूरकरने मुंबईच्या प्रथम मानांकित सिमरन सिद्धीला पराभूत करत अजिंक्यपदाला गवसणी घातली़

  नाशिक : रत्नागिरी येथे पार पडलेल्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या सई नांदूरकरने मुंबईच्या प्रथम मानांकित सिमरन सिद्धीला पराभूत करत अजिंक्यपदाला गवसणी घातली़ या स्पर्धेत १३ वर्षे गटात सई नांदूरकर सहभागी झाली होती़ अंतिम फे रीत तिचा सामना प्रथम मानांकित मुंबईची सिमरन सिद्धीशी झाला़ पहिला सेट २१-१२ असा आरामात जिंकत सिमरनने चांगली सुरुवात केली़ मात्र दुसऱ्या सेटमध्ये सईने आक्रमक खेळ करत दुसरा सेट २१-१६ असा जिंकत बरोबरी साधली़ तिसऱ्या सेटमध्ये सईने आपली लय कायम ठेवत २१-१९ असा सेट जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले़ २-१ ने सईने सामना जिंकला़ उपांत्य सामन्यात सईने मुंबईच्याच तिसऱ्या मानांकित तान्हवी जगतापचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला होता़ या विजयामुळे सईची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली आहे़ सई सिबॉयसेस शाळेत शिक त असून, तिला मकरंद देव यांचे मार्गदर्शन लाभले़